समारंभ-सोहळ्याचे तितकेच सुंदर वृत्त. "मी व्यावसायिक पत्रकार नाही. टाचणे काढली नाहित..." हे खरे वाटू नये, इतका छान अहवाल. त्यात नुसतेच घडलेल्या घटनांची जंत्री नाही, तर अनेक टिप्पण्या (शब्दोच्चारांबाबत, देवकीच्या गायनाबाबत, आणि हेमंतचा सूर कसा रूक्ष होता त्याबाबत) अगदी मोजक्याच, पण प्रवाही शब्दात मांडलेल्या. असेच लिहीत रहा, सुधीर.