पण तेलगू आणि तेलुगु या शब्दात फरक आहे, असे मला वाटते. मराठीला मराठी असेच म्हणावे, कानडीला कानडी. त्याचा कुठलाही अपभ्रंश बरा दिसणार नाही, नाही का?