मी म्हणेन प्रत्येकाने मरणोत्तर देहदान केले पाहिजे. तर्च वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरेसे देह अभ्यासता येतील.