काकूने काकाच्या काळ्या कोटातील कामाचे काही कागद कात्रीने कराकरा कापून कचऱ्याच्या कुंडीत टाकले, कुंडीला कोपऱ्यात कोंबले.