मालिकांची -  चाळ नावाची वाचाळ वस्ती वगैरे - आठवण झाली. पण फक्त नकारात्मक दृष्टिकोन असू नये. याच जीवनात चांगलेही असते. पेला अर्धा भरलेला आहे म्हणायचे की अर्धा रिकामा म्हणायचे ते आपल्या दृष्टिकोनावर असते.