पण फक्त नकारात्मक दृष्टिकोन असू नये. याच जीवनात चांगलेही असते.

कांदळकर साहेब,

मला तरी यात काही नकारात्मक वाटले नाही.मी ही चाळीत लहानाचा मोठा झालोय.विनोद म्हटले की थोडी अतिशयोक्तीची फोडणी द्यावी लागतेच.त्याशिवाय चटकदारपणा येत नाही. असो.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पुढच्या वेळी चांगल्या गोष्टींचाही उल्लेख करण्याचा प्रयत्न करेन.