मुळात कानडी हा कन्नडचा अपभ्रंश आहे.  पण अपभ्रंश कराताना विपरीत अर्थ होऊ नये असा तुमचा रोख दिसला.  कदाचित तेलुगू तुमची मातृभाषा असेल, किंवा काही अन्य कारणाने तुम्हाला तेलुगूचे प्रेम असेल तर, तुम्ही तेलुगु शब्द असाच लिहावा हा आग्रह धरणे अगदी योग्य आहे.

आता पर्शियन आणि फारशी या दोन शब्दात कितीतरी फरक आहे, पण आपण फारशीला मराठीत पर्शियन म्हणू का?