स्पष्टीकरण
पाककृतीच्या जिन्नसांमध्ये बारीक कापलेल्या कांद्याचा उल्लेख करायचा नजरचुकीने राहून गेला आहे, क्षमस्व. कांदा वापरल्याने ग्रेव्ही दाट होते.
तसेच कांदा परतून घेताना शेवटी १ चमचा आले लसूण पेस्ट घालू शकता. (कांद्याबरोबर पेस्ट घातल्यास ती परतताना भांड्याच्या तळाला चिकटू शकते)
संदीप