अनुप्रास आहे खरा! पण लहानपणी मला हे कोणीतरी म्हणून दाखवायला सांगायचे.ते एकदम आठवले. आणी लिहिण्याचा मोह अनावर झाला. पण हा अनुप्रास पुढे  वाढवल्यामुळे वाचायला मज्जा आली.