आमच्या दुष्काळी भागात तुमच्या सारखे लोक गड बघायला येतात हे वाचून बरे वाटले. फक्त औंधची यमाई आणि राजाचे अमूल्य संग्रहालय बघायला हवे होते.