मग सुरू जाहली शब्दजोड
वाक्य जमेना, कडवं सोड..
अथक परिश्रमानंतर..
उरली फक्त खाडाखोड ॥६॥

वा वा. या ओळी वाचताना गंमत वाटली.

असा प्रामाणिकपणा सगळ्यांना असता तर काय हवे होते!  

(खोचक)

कल्पना