जरी कवी न बनणे जमले
सारे प्रयास वाया गेले
श्रोता बनुनी आनंदाने
कवितेस मी अनुभवले ॥९॥
कविता लिहिणे जमले नाही पण आनंदाने अनुभवणे जमले म्हणजे तुम्ही एक प्रकारे कविच आहात. कवीमन नसेल तर कवितेस आनंदाने अनुभवता येणार नाही.