हाहहा नाही पण गालावर हसू आणणारी कविता आहे. डोळे आल्याच्या दुःखाचे विनोदार रुपांतर करण्याची कल्पना अफलातून आहे.

मी पाहिले जरी ते येते मनात शंका
    संसर्ग सहज होतो आहे खराच धोका
    हितगूज प्रेमिकंचे दुरूनी करावयाचे 

ह्या ओळी मस्त वाटल्या. (प्रेमही संसर्गानेच होते हो.  )

पुल देशपांडेंची अशीच एक म्हातारपणावर कविता आहे. त्यात म्हातारपणाचे दुःख विनोदी करून साम्गितले आहे.