बाग या शब्दाचा वापर मी गाण्यात (अशाप्रकारेही)ऐकला होता. आता व्याकरणदृष्ट्या ते बरोबर आहे किंवा नाही याची कल्पना नाही. बाग या (पु, स्त्री) शब्दाचे अनेकवचन बागा आणि बाग असे दोन्ही होत असावे कदाचित..
नेमकी गाणी देऊन शब्दप्रयोग बाग असा होतो ते सांगितल्याबद्दल सदस्यांचे आभार.