तुम्ही वरन भात खा, आम्हाला मटनाचा रस्सा आवडतो मग ते मटन कशाचंका असेना. ब्राह्मणी संस्कृतीने बनवलेले नियम पाळायचे कशासाठी? वरील पुरोगामी लोकांनी लिहीलेलं साहीत्य सामान्यांना सुद्धा समजत आसेल तर त्यांना कुनीतरी ठरवलेल्या भाषेच्या नियमावलीत का ओढायचं. फुलेंच पुर्ण साहीत्य बोली भाषेतील त्यास 'तुंप' (तुप) का लावुन खायचं, आम्हाला चपाती आवडते, तुमची 'पोळी' तुम्ही खा.
माझ्या मताचा संदर्भ असा आहे की जर वाचक असे लिखान आवडीने वाचत आसेल तर ते तसे लिहू नका असे लिहा असा आग्रह का? आणि शेवटी विचार कसेही लिहीले तरी ते बदलत नाहीत, अर्थ तोच राहतो.