मराठी माणूस आणि सधन?  काहीतरी वदतो व्याघातः आहे.

महाराष्ट्रातील अनेक संस्था गरीब मराठी माणसांनी काढल्या आहेत.  पैसा फंडने काढलेला काच कारखाना, शिक्षकांनी निवृत्त होताना मिळालेले सर्व पैसे टाकून गरीब मुलांसाठी काढलेल्या शाळा, सेवासदन, कर्वे विद्यापीठ, आणखी अशा असंख्य,