लेख. अतिशय आवडला.

माणसाला त्याच्या क्षुद्रतेची जाणीव करून द्यायची असेल तर त्याला हिमालयातल्या एखाद्या भव्य सुळक्यावर न्यावे. ते अवघड असेल तर एखाद्या सरकारी कार्यालयात न्यावे. सगळा नक्षा उतरतो.
--
हे तर खासच.