कांदा ब्राऊन झाल्यावर टोमॅटो, आलं, तिखट, हळद, धन्याची पुड घालून परतावे.

ग्रेव्ही तयार झाल्यावर एका ( oven proof ) भांड्यात भात आणि ग्रेव्हीचे layers करावेत, वरतून केशराचे दुध टाकावे, foil ने भांडे सील करावे.

हे भांडे oven मधे ३५०F ला १५ मिनीटे ठेवावे.

oven नसल्यास भांडे सील करून गॅसवर, low heat वर १५ मिनीटे ठेवावे.

अधिक टीपा:
हया बिर्यणीसोबत कांद्याचे रायते छान लागते.