'सारे तुझ्यात आहे' ह्या जयश्री कुलकर्णी-अंबासकर ह्यांच्या अल्बमच्या प्रकाशनसोहळ्याचा लिहिलेला वृत्तात अगदी नेटका आणि चांगला झाला आहे. धन्यवाद आणि जयश्रीताईँचे अभिनंदन!


अवांतर
जयश्रीताईंचे माहेरचे आडनाव तर कुलकर्णी आहे ना !!