संजोपराव, अगदी उत्तम विनोद/अनुभव. फारफार आवडला.

"अरे काय करू काय....मुक्या, मोबाईल डाव्या हातात धरला असशील ना?"
"हो, का?"
"एक काम कर, उजव्या हातानं तुझ्यासमोर जो कोणी असेल त्याच्यासमोर स्वतःला एक खाडकन थोबाडीत मारून घे. कारणबिरण काही विचारू नकोस. संध्याकाळी मी भेटलो की मलापण एक हाण, म्हणजे फिटाफिट"
जवळपास असाच संवाद अस्मादिकांनी एका मुक्याशी बोलताना वापरला होता.