मस्त गोष्ट आहे.
आता पोस्टल ऑर्डर खरेदी बद्दल अशीच स्टोरी टाका. मी मागे २३ का २१ रु. ची पोस्टल ऑरडर जमवण्यासाठी ४ पोस्ट ऑफिसात फेऱ्या मारल्या होत्या. सदाशिव, बाजीराव सिटी आणि शेवटी कॅंप त्याची आठवण झाली.