आपल्या मंडळाला शुभेछहा

अशी मंडळे दर तालुक्या तालुक्यात झाली तर विकास लांब नाही. विना सहकार नाही उद्धार असे म्हटले आहे.

मात्र जास्त माणसे एकत्र येऊ लागली की काही काळाने त्यात राजकारण, भ्रश्टाचार हेवेदावे शिरते त्याबद्दल जागरूक असावे.