"जेवुनी खानावळीचे यापुढे जगणे नको !
खाउनी पोहे-चहा हे उपवधू तगणे नको !
घाल मजला माळ; मज तू अन्नदरबारात ने !
"               ........... विशेष आवडले, एकूण फर्मास विडंबन !