एस टी जी हवी तेवढीच सेवा सर्व वर्गातील लोकांना देते.
बस मध्ये टीव्ही ला सुविधा म्हणणे आता हास्यास्पद आहे. मुंबई -पुणे करणारे बरेच प्रवासी टीव्ही बंद करण्यास विनंती करतात.
एशियाड कितीही अस्वच्छ असली तरी सोईस्कर आहे ह्यात दुमत नसावे.
विनम्र