पूरण पोळी, वाटी भरून घरच तुप, कटाची झणझणीत आमटी, कांदा भजी (खेकडा टाईप), उकडलेल्या बाटाट्याची भाजी. अस सणसणित जेवण, हे पण आमच्या साठी होळीचे प्रमूख आकर्षण होते......
अर्धी चड्डी सावरत, होळीच्या भोवती प्रदकषणा घालत मारलेली बोंब आठवते का?
होळी रे होळी ... पूरणाची पोळी...
मास्तरच्या नकोत्या भागत... बंदूकीची गोळी....
कोणी तरी मेला ... संध्याकळी...
आता आम्ही कारनी तास भर देवळे शोधत फिरतो, होळीचा नेवेद्य दाखवण्या साठी.
वा आपला लेख वाचून मजा आली. जूने दिवस आठवले....