लाल डबा वा तत्सम कुचेष्टेची मते ही शहरी नवश्रीमंतांची मते आहेत! त्यान्ना किती किम्मत द्यावी? खेडोपाडी मात्र आजही एस्टीला व त्यांच्या ड्राय्व्हर कंडक्टरना मान असतो!
एस्टीला पर्याय नाही! :)