रेल्वेला वेळोवेळी या सापत्नभावाबद्दल अनेक पत्रे लिहीली. ईमेल केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हीच का रेल्वेला वाटणारी समस्यांची जाणीव?
नुसती पत्रे लिहिण्याऐवजी माहितीच्या अधिकाराचा वापर करून रेल्वे प्रशासनाकडून उत्तरे मागवा. माहितीच्या अधिकाराचा वापर करून मी रेल्वे प्रशासनाला त्रिभाषासूत्राचा वापर करण्यासाठी भाग पाडीत आहे. या संबंधी अधिक माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी २५४१४७४९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. (रात्री ९ ते १०.३०)