फडकंही मळकं, मडकंही मळकं. मडक्याचा मळ फडक्याने पुसायला जावं तर फडक्याच मळ मडक्याला लागतो आणि मडक्याचा मळ फडक्याला लागतो.