मूळ कवींबरोबरच विडंबनकारांची प्रतिभा व गुणवत्ताही वादातीत आहे. तरी हा प्रश्न पडतो की इतकी गुणवत्ता असताना हे विडंबनकार स्वतःची ओरिजिनल कविता का नाही लिहीत ?  विडंबनकारांना माझी एक विनंती आहे की त्यांनी स्वतःच कविता करून मग त्याचे विडंबन, एकदा तरी करून पाहावे.
आचार्य अत्रे हे उत्तम विडंबनकार तसेच उत्तम कवीही होते.