भले प्रकाशनाच्या सोयीसाठी तुम्ही किती ही पात्रांची नावे बदला पण हा प्रसंग मुंबईतील स्टेट
बँक ऑफ इंडियाच्या, श (शहामृगातला) पासून चालू होणार्या शाखेतील आहे मी छातीठोकपणे
सांगू शकते. उचलला मी पैजेचा विडा.
कारण अशी कार्य संस्कृती फक्त त्यांनाच जमू शकते.