हे एक अतिलांब (पर्यायी शब्द???) आहे.. आम्ही बालरंगभूमी (लिट्ल थिएटरमध्ये) असताना २५ वर्षांपूर्वी घोकून घेतलं होतं.. एका दमात म्हणायचा प्रयत्न करायचा...

कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसरण पावणारी सूक्ष्म विचेष्टितं उद्भूत व्हायला कोणत्याही कलाकाराला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही.

करा सराव आणि कळवा जमतंय का ते!!