"आता शेवटची खेप,
  द्याया तिला तिलांजली
  कोकणची माती आता,
  नाही लागणार भाळी"              .... भावना प्रभावीपणे प्रकट झाल्यात, उत्तम रचना. फार आवडली कविता, शुभेच्छा !