लई भन्नाट भौ!! ह. ह. पु. वा.!! मस्त! मजा आली,.... बाकी निवेदिकेच्या तोंडी सलग इतके मराठी शब्द खटकले.

उदाहरणादाखल: "सध्या आपण ४५ वरच्या वयाच्या स्पर्धकांना संधी देत आहोत. त्यानंतर यातल्या विजेत्या स्पर्धकांना परीक्षक करून आत्ताच्या परीक्षकांची स्पर्धा घेण्याचा विचार आहे" हे वाक्य "सध्या आपण ४५ वरच्या वयाच्या कंटेस्टंटना चान्स देत आहोत. त्यानंतर यातल्या विनर्सना परीक्षक करून आत्ताच्या जजेसची कॉन्टेस्ट घेण्याचा मानस आहे (मानस असणे इतपत मराठीच महाराष्ट्रात असल्याने कोणीतरी लिहून देत असावे  )"