या पुस्तकात गौरीने समाजकार्य करण्याचा कसा प्रयत्न केला व त्याचे फलित काय याचे वर्णन केले आहे.