........... विडंबन
घाल मजला माळ; मज तू अन्नदरबारात ने !
ताट वाढावे असे की संपता संपू नये !
संपता पोऱ्या कुणी मज बिल कधी देऊ नये !
टिप न लागो द्यावया; घरच्याच हॉटेलात ने !
हे अप्रतिम.
असेच काव्यबाजारात न्या व रसिकांच्या 'काव्यभुकेचे काक' शांत करा.
शुभेच्छा.