हो! तिथे पट्टे नसून शेतजमीन गोलाकारात नांगरली होती. कारण कळले नाही

कारण तसे सोपे आहे.  जमीन गोलाकार नांगरलेली नाही.  कॅनससच्या सपाट प्रदेशात मुबलक शेतजमीन आहे परंतु पाण्याची कमतरता आहे. तेथे या प्रचंड शेतांना स्प्रिंकलर्सवाटे पाण्याची फवारणी केली जाते. हे यांत्रिक स्प्रिंकलर्स स्वत:भोवती फिरून पाणी फवारत असल्याने त्यांच्या फवारणीच्या पट्ट्यात येणारे वर्तुळ हिरवेगार राहते आणि विमानातूनही उठून दिसते.

विमानातून हे दृष्य मनोहर दिसते हे खरेच!