फारच छान...
पण तोड माझी नाळ काही कळाले नाही... जगाशी नाळ तोडण्यासंदर्भात असू शकेल, पण तसे वाचताना समोर येत नाही. त्यामुळे तोड ऐवजी जोड हेच तिथे योग्य वाटते.
कविता निर्विवाद सुरेख!
सारंग