तो कवी जहाज विकतो.
तो कवी रबर विकतो.
तो कवी कणीक विकतो.
तो कवी मलम विकतो.
तो कवी डबडं विकतो. (ओढुन ताणून)
तो कवी ईसाई विकतो. (परत ओ.ता.)
तो कवी बल्ब विकतो. (परत एकदा ओ.ता.)
तो कवी चाचा विकतो. (आता मात्र बास! अतिच झालं!!)
तो कवी विकतो. (आता बोला!!!)