रावसाहेब, ही कथा इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. खूप दिवसांनी खूप वेगळं आणि खूप चांगलं वाचायला मिळालं.
या सगळ्या लढाईत शक्तिपात जर जरूर झालाय- पण बुध्दिभेद तर झाला नाही, हे काय कमी आहे?;

हे वाचताना काय वाटलं ते सांगता येणार नाही! 

 होम्स, वॉटसन(वॅटसन)चे उल्लेख, लटकलेलो इत्यादीमुळे  तर लेखकाशी  एकदम  जवळीकच वाटली!  

पुनश्च आभार.