दिव्यावर पदर धरताना फुलं अलवार जपत किती ग भाजलीस
फुले आणि दिवा जपताना झालेली होरपळ चांगली टिपली गेलेय.
मनाचा ठाव घेणारी कविता
प्रीती