वरील मताशी सहमत आहे.
मूळ कवितेलाही जितके प्रतिसाद मिळत नाहीत,तितक्या मोठ्या प्रमाणावर विडंबनांना प्रतिसाद मिळतात.कदाचित याच कारणास्तव मूळ कवींना न्यूनगंडाने ग्रासले असावे. एखाद्या कवितेचे विडंबन करण्याकरिताही प्रतिभा लागतेच.विडंबनाला विरोध करणे म्हणजे प्रश्नांना घाबरून परीक्षा टाळण्याचा प्रकार आहे.