कितीतरी मुद्दे आपण एकदम मांडले आहेत. एकेक मुद्दा घेऊन विचारविनिमय करणे योग्य ठरले असते.
असो.
आपले विचार समजून घेऊन मी एकेक मुद्द्यावर मत लिहीन असे म्हणतो.
बाकी मनोगती सदस्यांचा काय विचार आहे?
श्री सर (दोन्ही)