तिकडे विडंबनांची चर्चा चालू आणि इकडे हे विडंबन. काय योगायोग आहे.

गजल असो वा हजल (किंवा गझलेचे विड्ंबन असो  ) ऊर्जा आणि दर्जा दोन्हई असले तर जास्त मजा येते.

ऊर्जेच्या बाबतीत लाल भगवे, रद्दी टोळी हे शेर सरस आहेत.

कित्येक ओळीत जर वृत्त सांभाळलेत तर दर्जाची बाजीही माराल हे नक्की.

पुढील वाटचालीस शुभेच्छा