सारंग यास
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तू दिलेल्या प्रतिसादाच्या थोडा वर जा. तुझ्या प्रतिसादापासून खालून पाचवी ओळ. आभार व शंकानिरसन हे शब्द तुला दिसतील. त्यावर क्लिक कर. तेथे मी तोड आणि जोड यांविषयी लिहिलेले आहे.. मात्र, त्याने तुझे समाधान होईल किंवा कसे, हे मी सांगू शकत नाही. मी तोड  या शब्दावरच ठाम ! प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.