विनायक,
तुमची उत्तर शोधायची पद्धत खूपशी बरोबर आहे पण तुम्ही दोन उत्तरे सांगितलीत. कृपया एकच सांगावे. माझ्या माहितीप्रमाणे एकच उत्तर येते.
हो. पद्धत शेवटी सांगीनच.
सहभागाबद्दल आभार.
-मेन