पराग,

तुमचे उत्तर अचूक आहे. उत्तर काढायची पद्धतही तुम्ही सांगितलीत. मात्र माझ्याकडच्या पद्धतीप्रमाणे अगदी तंतोतंत आहे की नाही मला सांगता येत नाहीये. शेवटी पद्धत सांगीन तेव्हा उलगडा होईलच.

उत्तरासाठी अभिनंदन. सहभागासाठी धन्यवाद.

-मेन