मौनिबाबा,

तुमचे उत्तर अचूक आहे. पण पद्धतीबद्दल तुम्ही मौन का बरे पाळलेत?  

"कुठे आणि कशी" असे दोन प्रश्न आहेत!

उत्तराबद्दल अभिनंदन. बरोबर पद्धत सांगितलीत की त्याबद्दलही अभिनंदन करीनच.

सहभागाबद्दल आभार.

-मेन