जी एस,
तुमचे उत्तर अचूक आहे. मात्र पद्धतीतले तर्कशास्त्र नीट विस्ताराने सांगितलेत तर मला ताडून पाहता येईल.
उत्तराबद्दल अभिनंदन. पद्धतीसाठी प्रोत्साहन. सहभागासाठी आभार
-मेन