मला मात्र तसे वाटत नाही.
विडंबन इतरांच्या मूळ काव्यरचनांवर आधारीत असले तरीही इतर साहित्यप्रकारांवर कोणताही अंकूश नसताना विडंबनावर अशाप्रकारचे नियम लादणे अन्यायकारक ठरेल.