जे तुम्हाला आवडले नाही ते इतरांना आवडू नये की काय? इतरांवर "भाषिक दिवाळखोरी'चे आरोप करणारांना स्वतःवर केलेला 'वैचारीक दिवाळखोरी'चा आरोप सहन होत नाही असं दिसतंय. तुम्हाला आवडले तर ते 'रसिकतेचे लक्षण' आणि इतरांना आवडले तर तो 'रसिकतेचा ऱ्हास'? याला निर्लज्जपणा का म्हणू नये?